या कंपनीच्या मोबाईची एकाच दिवसात 12 लाख विक्री

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । ई-कॉमर्स क्षेत्रातील ऍमेझॉन व फ्लिपकार्टच्या सेलवर एकाच दिवशी सॅमसंगचे तब्बल 12 लाख स्मार्टफोन्स विकले गेले असल्याची माहिती दिली आहे. अशारीतीने एकाच दिवशी स्मार्टफोन विक्रीतून सॅमसंगने तब्बल 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यातील गॅलक्सी सिरीजचे स्मार्टफोन्स ऑनलाईन पोर्टलवर सध्या 17 ते 60 टक्के इतक्मया सवलतीत मिळत आहेत. यातही सॅमसंगचा गॅलक्सी एम-13 हा सर्वाधिक विक्री होणारा फोन ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *