शासना कडून pdf स्वरूपात इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत पुस्तक प्रकाशित केले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलडाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – राज्यात कोरोना विषाणू मुळे टाळेबंदी आहे , तसेच शासनाने पुढील आदेश पर्यंत शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत यामुळे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होऊं नये, म्हणून शासनाने pdf स्वरूपात इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत प्रकाशित केले आहे.

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *