Gold Price: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त ! जाणून घ्या नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. दिवाळीच्या तोंडावर असताना एकीकडे खरेदी वाढली आहे. अशात सोने महाग होण्याची शक्यता असताना वीकेंडला सोने चांदीचे दर स्वस्त झाल्याचे दिसतेय. त्यामुळे खरेदीकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,200 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,400 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 553 रुपये आहे. (gold silver price update 16 october 2022)

 

पुणे – 50,430 रुपये

मुंबई – 50,400 रुपये

नागपूर – 50,430 रुपये

चेन्नई – 51,160 रुपये

दिल्ली – 50,550 रुपये

हैदराबाद – 50,400 रुपये

कोलकत्ता – 50,400रुपये

लखनऊ – 50,550 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *