महाराष्ट्र २४ ; बुलढाणा- विशेष प्रतिनिधी – गणेश भड : आज प्राप्त 47 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 549 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. तसेच 20 कोरोनाबधीत रुग्णांंना कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात 3 रूग्ण उपचार घेत आहेत.