बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज वाटप संदर्भात सूचना दिल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- बुलढाणा: ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी- गणेश भड- पुढील खरीप हंगामात पीक कर्ज वाटप पारदर्शक व सोपी पद्धत वापरून करावयाचे आहे.कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गर्दी न होता नियोजनबध्द रितीने पीक कर्जाचे वितरण करायचे आहे. त्यानुसार बँकांनी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी @oiseaulibre3 यांनी आज दिल्या https://t.co/WcsBOrAlwn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *