महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – लॉकडाऊन कालावधीत काम नसल्यामुळे बेरोजगार नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता सतत होती. मात्र शासनाने काही अटींवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या कालावधीत 9 हजार 809 मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
लॉकडाऊन कालावधीत काम नसल्यामुळे बेरोजगार नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता सतत होती. मात्र शासनाने काही अटींवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या कालावधीत 9 हजार 809 मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. pic.twitter.com/LL432IxeJ4
— DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@InfoBuldhana) May 5, 2020