जनहित परिवार यांच्या वतीने पत्रकार जयराम शिंदे यांचा सत्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । रामराजे जगताप कन्हेरवाडी । कळंब तालुक्यातील मौजे परतापुर येथिल दै. पुण्य नगरीचे पत्रकार ॲड. जयराम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

ॲड.जयराम शिंदे यांनी पत्रकार व उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करत करत एल एल बि शिक्षण पूर्ण केले त्या बद्दल जनहित परिवार येरमाळा संतोष तौर व त्यांच्या परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला व दुसरी कडे पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल, सुखदेव गायके, रमेश बारकुल, समाधान भगत , रामराजे जगताप , दिपक बारकुल व इतर पत्रकार बांधव आणी मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *