Gold Rate : सोन्याच्या दरात घसरण चालुच , जाणून घ्या आजचे नवे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर । आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे. सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,460 तर 24 कॅरेट साठी 52,880 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 614 रुपये आहे. (gold silver price update 25 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

पुणे – 52,880 रुपये

चेन्नई – 53,630 रुपये

दिल्ली – 53,040 रुपये

हैदराबाद – 52,880 रुपये

कोलकत्ता – 52,880 रुपये

लखनऊ – 53,040 रुपये

मुंबई – 52,880 रुपये

नागपूर – 52,880 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *