महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ डिसेंबर। बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना सुरक्षा दिली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांना बोम्मई यांनी सांगितलं.