कर्नाटकची मुजोरी सुरूच! महाराष्ट्रातल्या गाड्यांना फासलं काळं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ डिसेंबर । कन्नड समर्थक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गदग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या विरोधात निदर्शने केली. या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांवर काळ्या रंगात घोषणाही लिहिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *