महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. बुधवारी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल दिसून आला नाही. सर्व दर स्थिर होते मात्र आज गुरुवारी सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,300 तर 24 कॅरेट साठी 54,880 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 710 रुपये आहे. (gold silver price update 15 December 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
पुणे – 54,880 रुपये
मुंबई – 54,880 रुपये
नागपूर – 54,880 रुपये
चेन्नई – 55,640 रुपये
दिल्ली – 55,040 रुपये
हैदराबाद – 54,880 रुपये
कोलकत्ता – 54,880 रुपये
लखनऊ -55,040 रुपये