अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा स्तुत्य उपक्रम ; आज वाढदिवसानिमत्त YCM हॉस्पिटल ला दिले ९५ पी पी इ किट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने आज तिच्या वाढदिवसानिमित्त वायसीएम हॉस्पिटल ला 95 पी पी यी किट दिले,तिचे वडील मनोहर कुलकर्णी,भाऊ अतुल कुलकर्णी व कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी वाय सी एम हॉस्पिटल से दिन डॉक्टर राजेंद्र वाबळे, व भांडार व्यवस्थापक श्री राजेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून तिकीट यांच्याकडे सुपूर्त केले.


सोनाली कुलकर्णी डाऊन मध्ये दुबई येथे अडकल्यामुळे ती प्रत्यक्ष येऊ शकली नाही परंतु वाढदिवसानिमित्त जे खरे वॉरियर्स आहेत , त्यांचे रक्षण व्हावे या हेतूने मी हे किट देत आहे तसेच मी पिंपरी-चिंचवडची रविवारी रहिवासी असल्याने व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सध्या कोरून काळामध्ये अत्यंत चांगले काम करत असून वायसीएम हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंटची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते त्यामुळे मी ही माझी जबाबदारी समजून छोटीशी मदत करीत आहे, हे किट देताना माझे सहकारी कलाकार यांनीही मला मदत केली आहे.
सोनाली पुढे म्हणाली मी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच सहाय्यक आयुक्त अजित पवार व कलारंग संस्थेचे अमित गोरखे यांची आभारी आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *