ईडीच्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी पटेल-फडणवीस एकाच व्यासपीठावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० फेब्रुवारी । बुधवारी ईडीच्या कारवाईनंतर गुरुवारी खासदार प्रफुल्ल पटेल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया येथील कार्यक्रमात एकत्रित आल्याचे पाहावयास मिळाले. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रफुल्ल पटेल यांनी कौतुक केले. .

पटेल म्हणाले, ‘फडणवीस हे गतिमान व्यक्ती, कर्तव्यनिष्ठेने समृद्ध आहेत. ते माझे धाकटे भाऊ आहेत.’ फडणवीस म्हणाले, ‘पटेल व आमच्या वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक नाही. आम्ही गुप्त चर्चा करतो.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *