Ind vs Aus 2nd test live : चेतेश्वर पुजाराला संघाकडून ‘Guard of Honour’, सुनील गावस्करांकडून सत्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ फेब्रुवारी । मालिकेत आघाडी घेतलेला भारतीय संघ दिल्लीत दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क आजच्या सामन्यातही खेळणार नाहीत. मॅट शेनशोच्या जागी आज ट्रेव्हिस हेडला संधी मिळालीय, तर बोलंडच्या जागी कुलनेमन पदार्पण करतोय. भारतीय संघात श्रेयस अय्यर पतरला असून सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागले. चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे. भारताकडून १०० कसोटी खेळणारा तो १३वा खेळाडू ठरणार आहे.

 

हातात हात, सप्तपदी! हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोव्हिच यांनी हिंदू पद्धतीने केलं लग्न; Photo
भारताकडून सर्वाधिक कसोटी खेळणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर – २००
राहुल द्रविड – १६३
व्ही व्ही एस लक्ष्मण – १३४
अनिल कुंबळे – १३२
कपिल देप – १३१
सुनील गावस्कर – १२५
दीलिप वेंगसरकर – ११६
सौरव गांगुली – ११३
विराट कोहली – १०६*
इशांत शर्मा – १०५
हरभजन सिंग – १०३
वीरेंद्र सेहवाग – १०३
चेतेश्वर पुजारा – १०० *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *