महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ फेब्रुवारी । शिंदे (Eknash Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Mumbai News) आजपासून सुरू होत आहे. शिवसेना (Shiv Sena Symbol) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे फडणवीस सरकारसाठी (Shinde Fadnavis government) अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे. या बजेटकडून महाराष्ट्रातील जनतेच्या खूप अपेक्षा आहेत.