महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ मार्च । शिवसेना कोणाची याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी अंतिम सुनावणी होणार आहे. (Maharashtra Politics case) काल शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court hearing ) आज सुनावणीचा अखेरचा दिवस आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)