महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ मार्च । Nagaland, Tripura, Meghalaya Assembly Elections Results 2023 : ईशान्य भारतातील मेघाल, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी,आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टीची सत्ता आहे.. ते आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.