महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०६ मार्च । दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेल्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राउज एवेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज त्यांना २० मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनिष सिसोदिया यांच्यसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे…