राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु, वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आज ते युक्तिवाद करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *