Old Pension Strike : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातव्या दिवशी सुद्धा अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळतय , रुग्णांची नातेवाईक स्वतः सलाईन हातात घेऊन दुसऱ्या रुग्णालयात आपल्या सोबतच्या रुग्णाला घेऊन जातात . मोठ्या रुग्णालयमध्ये कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांना ऍडमिट करून घेण्यास नकार दिला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *