गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या भन्नाट ऑफर चा लाभ घ्या. सोन्याच्या वजना इतकी चांदी मोफत….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । हिंदू प्रथेनुसार गुढी पाडव्यापासून नवीन वर्ष सुरु होते. त्यामुळे गुढीपाडवा अनेक चांगल्या गोष्टी कऱण्यासाठी शुभमुहुर्त मानला जातो. त्यात सोने खरेदीला खूप मोठे महत्त्व आहे. याच मुहुर्ताला आणखी गोड बनविण्यासाठी दिलीप सोनिगरा यांनी एक भन्नाट ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हा सोने खरेदीवर सोन्याच्याच वजनाएवढी चांदी मोफत मिळवू शकता.

सोन्या-चांदीचे वाढणारे भाव आपण रोजच पहात असतो, पण तुम्हाला कोणी जेवढे सोने खरेदी कराल तेवढीच चांदी देऊ केली ती पण मोफत तर बसेल ना आश्चर्याचा धक्का..हा सुखद धक्का त्यांच्या ग्राहकांसाठी दिलीप सोनिगरा घेऊन आले आहेत. निमित्तही तसेच आहे. कारण तुमच्या-आमच्या या हक्काच्या सोन्याच्या दुकानाचा वर्धापन दिन येऊ घातला आहे.

याच वर्धापन दिनाच्या निमित्ताने 25 फेब्रुवारीपासून ही ऑफर सुरु असून ती 31 मार्च या कालावधीत ग्राहकांना सोने खरेदीवर चांदी अगदी मोफत दिली जाणार आहे.

यात तुम्ही जेवढ्या वजनाचे सोने खरेदी कराल, तेवढी चांदी अगदी मोफत मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल ही ऑफर दिलीप सोनिगरा यांच्या कोणत्या शोरूमला आहे. तर, मंडळी हि ऑफर दिलीप सोनिगरा यांच्या (Chinchwad News चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे, रहाटणी, कामशेत या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.

कारण चिंचवड येथील पहिल्या शाखेचा 54 वा, तर नवीन शाखेचा 15, हिंजवडी येथील दालनाचा 17 तसेच चाकणच्या दालनाचा 8 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे अगदी दिलखुलास ऑफर खास ग्राहकांसाठी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स घेऊन आले आहेत.या चारही शाखांवर हि ऑफर उपलब्ध असणार आहे.

सोन्या-चांदीमधील शुद्धता, व्यवहारातील विश्वास तसेच दागिन्यातील नाविन्य व ग्राहकांशी असलेले अतूट नाते हे 1969 सालापासून जपत आले आहेत.

दिलीप सोनिगरा यांचे दागिने हे होलमार्क असणारे शुद्ध असतात. त्यामुळे तुम्ही काटकसर करून जमा केलेली रक्कम ही सोन्या चांदीच्या स्वरुपात गुंतवू इच्छित असाल, तर जवळच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या. कारण दागिन्याबरोबर ते तुम्हाला देणार आहेत बरेच काही… सोने, चांदी, हिरे, मोती,रत्ने यांच्या विविध डिजाईन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांना नक्की भेट द्या….

 

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डींग चापेकर चौक, चिंचवड
संपर्क –
9325639950

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *