Flipkart ऑफर ! एक्सचेंजमध्ये फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । सध्या बहुतेक लोक स्मार्टफोनचा (Smartphone Offer) वापर करतात. जर तुम्ही स्वस्तात फोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक उत्तम संधी आणली आहे. Realme 9i 5G या स्मार्टफोनवर Flipkart आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे. फ्लिपकार्टने हा स्मार्टफोन खरेदी करण्यावर ग्राहकांसाठी अशी डिस्काउंट ऑफर आणली आहे, जी पाहिल्यानंतर कोणीही नाकारू शकणार नाही. या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स असून जर तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये असेल.

कमी किंमत आणि दमदार फीजर्स
Realme 9i 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 17999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु या किमतीत ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज नाही आणि याचे कारण म्हणजे कंपनी आधीच 16% ची सूट देत आहे. Flipkart द्वारे ऑफर केल्या जात असलेल्या 16% सवलतीच्या ऑफरनंतर तुम्हाला फक्त 14999 मध्ये खरेदी करू शकतात. ही किंमत स्मार्टफोनच्या मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी आहे आणि बहुतेक ग्राहकांच्या बजेटमध्ये बसेल परंतु ज्यांना ही किंमत जास्त वाटत आहे. त्यांच्यासाठीही स्मार्टफोनवर आणखी एक ऑफर आहे. ज्यामुळे तुम्हाला आणखीन स्वस्तात फोन उपलब्ध होईल… Realme 9i 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना Flipkart वरून 14400 चा एक्सचेंज ऑफर दिली जाईल. जर हा स्मार्टफोन तुम्ही एक्सचेंजमध्ये दिला तर 14400 रुपयांचा फोन तुम्हाला फक्त 599 रुपयांमध्ये उपलब्ध होईल…

वाचा : सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

या फोनची वैशिष्ट्ये
डिस्प्ले – 6.6-inch full-HD+
कॅमेरा- 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा
प्रोसेसर – MediaTek Dimensity 810 5G
ऑपरेटिंग सिस्टम- Android 12
बॅटरी – 5000mAh
डिझाइन आणि डिस्प्ले?
Realme 9i 5G चे डिझाइन नवीन असून कंपनीने याला फ्रेश लूक देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. मागील पॅनलवर, तुम्हाला स्पार्कलिंग डिझाइन पाहायला मिळेल, ज्याला कंपनीने लेझर लाइट असे नाव दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *