Akshay Tritiya : आज अक्षय्य तृतीया ; ‘या’ मंत्रांचा जप करा , माता लक्ष्मी होणार प्रसन्न

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । Akshay Tritiya : अक्षय्य तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्लपक्षास येते. या दिवसच इतका शुभ असतो की अनेकजण या दिवशी शुभ कार्य करतात. याशिवाय अक्षय्यतृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी साजरा जातो.

पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे आदरने पूजन केले जाते. जर अक्षय तृतीय्याच्या दिवशी तुम्ही काही मंत्राचा जाप केल्यास तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते.

अक्षय तृतीय्याच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय तृतीय्याचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन खूप फलदायी असते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही मंत्राचा जाप करू शकता. चला तर या मंत्राविषयी जाणून घ्या.


अक्षय तृतीय्याला या मंत्रांचा जाप करा

ॐ विद्या लक्ष्म्यै नम:

ॐ सौभाग्य लक्ष्म्यै नम:

ॐ अमृत लक्ष्म्यै नम:

ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः ।।

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥

ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥

सर्वाबाधा विनिर्मुक्तो, धन धान्यः सुतान्वितः। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः ॥

दानेन भुतानि वशीभवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम्। परोऽपि बन्धुत्वमुपैति दानैर्दान हि सर्वव्यसनानि हन्ति॥

गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात् । स्थितिः उच्चैः पयोदानां पयोधीनाम अधः स्थितिः ॥

ॐ आध्य लक्ष्म्यै नम:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *