Gold-Silver Price on 29 May 2023: जाणून घ्या आजचा १० ग्रॅम सोन्याचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मे । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,५७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७१,३५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६०६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५७० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,६०६ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,५७० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६०६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६०६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५७० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *