महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन ।
# बॉलिवूडची चुलबुली गर्ल काजोल देखील श्रीमंत कलाकारांच्या लिस्टमध्ये आहे. पण तरीही तिला वायफळ खर्च करणं आवडत नाही. करण जौहरने अनेकदा तिला कंजूस म्हटलं आहे.
# अभिनेता सलमान खान आजही वांद्रे येथील 2BHK फ्लॅटमध्ये राहतो. कोटींची संपत्ती असूनही तो खर्च करण्यात थोडा हात आखडता घेतो.
# जॉन अब्राहम देखील बॉलिवूडचा एक सक्सेसफुल अभिनेता आहे. पण मी एक चप्पल, एक जीन्स आणि एक टी-शर्टवर संपूर्ण वर्ष काढू शकतो असं जॉन म्हणतो.
# अभिनेता शाहरूख खान देखील सर्वात श्रीमंत असला तरी तो देखील विचारपूर्वक खर्च करण्यावर विश्वास ठेवतो.
#अभिनेता विक्की कौशल देखील आयुष्यात खर्च करताना खूप विचार करून खर्च करतो. मेहनतीचे पैसे खर्च करताना तो विचारपूर्वक खर्च करतो.
#अभिनेत्री श्रद्धा कपूर तर सेल असलेल्या ठिकाणी कपड्यांची खरेदी करते. तू झूठी मैं मक्कार या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान श्रद्धाने हा खुलासा केला होता.