Gold-Silver Price on 18 June 2023: आठवड्याच्या शेवटी पाहा सोने,चांदी चे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,३८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७२,९१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,९०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,४३२ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,३८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४३२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४३२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४३२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३८० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *