Gold-Silver Price on 26 June 2023: आज सोने-चांदी महागले, पाहा आजचा भाव ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,४८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ६९,१४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६८,२९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५३,६०७ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,४८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६०७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६०७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६०७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४८० रुपये आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *