महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – उदगीर – विशेष प्रतिनिधी – जीवन भोसले – खरीप हंगामासाठी तालूक्यातील शेतकर्यांनी टाळेबंदीच्या काळात पेरणी पुर्व मशागतीची कामे ऊरकली .दरम्यान , गूरुवारी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आसून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळ बाजारपेठेत बी- बीयाणे खत खरेदिसाठी शेतकर्याची शुक्रवारी गर्दी झालेल्या पाहवयास मिळते.उदगीर मंडळात 65 मीली पाऊस झाला असून आत्तापर्यंत 155 झाला अाहे नागलगाव 30, मोघा 40 , हेर 61, नरगीळ 17,देवर्जन 45, तोंडार 64, मि मी असा पाऊस झाल्याची तहसील कार्यालयात नोंद आहे.
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शेतकर्याच्या अशा ऊंचावल्या आहेत. तालुक्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबिन चा होत असतो .यंदा ही सोयाबिनचाच पेरा होनार गतवर्षी सोयाबिनचे उत्पन्न बर्यापैकी झाले असले तरी दर मात्र वर्षभर 3हजार 800 रुपये प्रती क्विंटल होता , सध्या बाजारात सोयाबिनच्या बियाणांची कमतरता असल्यांने शेतकर्यांची धावपळ सुरू आहे बहूतांश शेतकरी घरगुती बियाणांचा वापर करीत आहेत .तसेच कृषी विभागाच्या वतीने घरगुती बियाणांचा वापर करावा असे अवाहन केले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक के शेतकी निवासा पर्यंत छोट्या -मोठ्या वाहनांची गर्दी के झाली होती
या मार्गावर बि- बियांणे व खत्ती दुकाने आहेत , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्स राखण्याच्या सुचना प्रशासनाने केल्या असल्या तरी , त्याकडे शेतकरी यांचे दुर्लक्ष होते, यंदा मृगाचा पाऊस वेळेवर झाल्यांने शेतकरी के आनंद व्यक्त करित आहेत .कोरोनाचे संकट से असतानाही शेतकरी नव्या आशेने शेती मशागतीस सुरूवात केली आहे, बहूतांश शेतकरी ट्रँक्टर सहाय्याने नांगरणी, वखरनी केली आहे अल्पभूधारक शेतकरी करी शेतीची मशागत पुर्ण करुन पावसाची प्रतीक्षा ही करीत होते .