पिंपरी चिंचवड : – सोन्या चांदीत गुंतवणूक करायची आहे ? दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । Gold : जेव्हा जेव्हा लोकांना गुंतवणूक करावी वाटते तेव्हा सोने हे पसंतीचे माध्यम असते. सोने दर हे नेहमीच वाढत राहिलेले आहेत. लोक अनेक परंपरांसह सोन्यात गुंतवणूक करतात. त्याचबरोबर सोन्यात दीर्घकाळ गुंतवणुक केल्यानेही खूप फायदा होऊ शकतो.जेव्हा तुम्ही भौतिक स्वरूपात सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तेव्हा दागिने, नाणी, बिस्किट स्वरुपात सोने खरेदी करण्याचा पर्याय आहे.

सोन्या चांदीच्या स्वरुपात गुंतवनुक करायला इच्छित असाल, तर जवळच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या. कारण दागिन्याबरोबर , सोने, चांदी, हिरे, मोती,रत्ने यांच्या विविध डिजाईन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

दिलीप सोनिगरा सोन्या चांदीमधील शुद्धता, व्यवहारातील विश्वास तसेच दागिन्यातील नाविन्य व ग्राहकांशी असलेलं अतूट नाते हे 1969 सालापासून जपत आले आहेत. दिलीप सोनिगरा यांचे दागिने हे हॉलमार्क असणारे शुद्ध असतात. त्यामुळे तुम्ही काटकसर करून जमा केलेली रक्कम ही सोन्या चांदीच्या स्वरुपात गुंतवू इच्छित असाल, तर जवळच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या.

कारण दागिन्याबरोबर ते तुम्हाला देणार आहेत बरेच काही… सोने, चांदी, हिरे, मोती,रत्ने यांच्या विविध डिजाईन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांना नक्की भेट द्या….

दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे, रहाटणी व कामशेत या ठिकाणी शाखा आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *