पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘या’ योजनांचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा ; दिपक भोजने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग व महिला बालकल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना विविध मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत

१} १० वी व १२ वी मधील ८०% व ९०% मिळालेले गुणवंत विद्यार्थी याना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती एसएससी, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड
२} ८ वी ते १० पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकल घेण्यासाठी अर्थ साह्य
३ }परदेशात शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती
४} ५ ते १० शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय मुला मुलींसाठी वार्षिक शिष्यवृत्ती
५} दिव्यांग व्यक्ती , विधवा महिला , महिला बचत गट यांच्या साठी विविध योजनांची

ऑनलाइन फार्म भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

www.pcmcindia.gov.in यावर जावे
नंतर खाली रोल केल्या नंतर *समाज विकास असे ऑप्शन असेल तिथ क्लिक करा
नंतर username -password असे ऑप्शन असेल त्या खाली * क्रिएट यूजर अकाउंट वर क्लिक करुण आपले अकाउंट तयार करावे व पुढे फ्रॉम भरावा

आवश्यक कागदपत्र
अर्जदाराने अर्जासोबत पिं.चिं. मनपा हद्दीतील मतदार ओळखपत्र / मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक पुरावा जोडावा.(पालकांचे) अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्डची प्रत जोडणे बंधनकारक (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पत्ता असणे आवश्यक) या योजनेंतर्गत पात्र नागरिकांनी, विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावाअसे अहवान सौ. रेणुकाताई भोजने सामाजिक कार्यकर्त्या व श्री दिपक भोजने सामाजिक कार्यकर्ते मा. विशेष कार्यकारा अधिकारी शहर अध्यक्ष मल्हार आर्मी यांनी केले *7387407825 9307552061 9307565209

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *