त्या दोघांनाही तातडीची मदत काम चुकार अभियंत्याला केले निलंबित.मा.ना.संजय बनसोडे यांची कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – उदगीर – विशेष प्रतिनिधी – जीवन भोसले – राज्याचे राज्यमंत्री . श्री संजयभाऊ बनसोडे साहेब यांच्या आदेशानुसार शासकीय मदत जाहीर करण्यात आली.हळदवाढवणा तालुका जळकोट जिल्हा लातुर येथे सख्या दोन भावाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरलेली आहे. ही वार्ता राज्याचे राज्यमंत्री मा श्री संजयभाऊ बनसोडे साहेब यांना समजताच मयत झालेल्या मुलांच्या आई-वडिलांना एक कर्तव्य म्हणून 8 लाख रुपये मदत केली व जळकोट तालुका अभियंता व लाईनमॅन यांना निलंबित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री चंदनभैय्या पाटील तालुका अध्यक्ष अर्जुन मामा आगलावे युवक तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण,सत्यवान पाटील,नगरसेवक महेश धुळशेट्टे,गजानन दळवे,संग्राम पाटील,गोविंदराव माने,अभियंता साबळे साहेब शिरूर ताजबंद आकाश वाघमारे,हाळदवाढवणा येथील सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *