Rainfall again: राज्यात या तारखे पर्यंत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । राज्यात ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती आयएमडी पुणेचे विभागप्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा राज्याला ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा ऑरेंज अलर्ट (Rainfall again) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *