सचिन काळभोर ह्यांच्या पुढाकाराने सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला कै. प्रविण काशिनाथ खिल्लारे व सिताराम धोंडू रहाटे यांचे नाव

संविधानिक मार्गाने पाठपुरावा करत सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या मागणीला अखेर यश पिंपरी । महाराष्ट्र 24…