पिंपरी चिंचवड शहरातील कुदळदवाडी भागात भंगार माफियांचा सुळसुळाट

महिन्याला ५००/६०० कोटी रुपये भंगार खरेदी विक्री सुरू, भंगार माफियांविरोधात कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर…