![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 8 जुन ।। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशानसनाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यामध्ये सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
#ALERT FOLLOWING TRAINS ARE CANCELLED.@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/WWEkzLo7Dm
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 8, 2024
