महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। समृध्दी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करणार,विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी वाहतुकीस सुरू होणार आहे.७६ किलोमिटरचा हा टप्पा इगतपुरी ते ठाणे आमना पर्यंत सुरू करणार ९८ टक्के काम पूर्ण झालं आहे.१२० किलोमीटर प्रतीतास वेगाने धावणार वाहने,६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार.