Gold Silver Price Down (5th August 2024) : सोनं ,चांदी घसरली ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। सोने चांदीचे नवे दर आज सकाळी जाहीर झाले आहेत. गूडरिटर्नसवर आजचे ताजे दर अपडेट करण्यात आले आहेत. त्यानुसार सोन्यासह आज चांदी सुद्धा स्वस्त झाली आहे. श्रावण महिन्याचा आज पहिलाच दिवस आणि आजच भाव कोसळला आहे. त्यामुळे सोमवारी तुम्ही श्रावण महिन्याची सुरुवातच सोन्याची खरेदी करून करू शकता.

आजच्या २२ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज १०० ग्राम सोन्याचा भाव ६,४८,४०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव आज ६४,८४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५१,८७२ रुपये आहे. १ ग्राम सोन्याची किंमत ६,४८४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती
१०० ग्राम सोन्याचा भाव आज ७,०७,२०० रुपये इतका आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव ७०,७२० रुपयांवर आहे. ८ ग्राम सोनं ५६,५७६ रुपयांनी विकलं जातंय. १ ग्राम सोन्याची किंमत ७,०७२ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत
आज १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,३०,५०० रुपये आहे. १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ५३,०५० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,४४० रुपये आहे. त्यासह १ ग्राम सोन्याचा भाव ५,३०५ रुपयांवर आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरांतील किंमती
मुंबईत

२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.

पुणे

२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.

अमरावती

२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.

जळगाव

२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.

नाशिक

२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४७२ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०६० रुपये आहे.

नागपूर

२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६९ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५७ रुपये आहे.

चांदीचा भाव काय?
आज चांदीच्या किंमती खाली कोसळल्या आहेत. त्यामुळे चांदीच्या दरात देखील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाल्याचं दिसत आहे. आज १ किलोग्राम चांदीचा भाव १०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे चांदीचा भाव ८५,४०० रुपये प्रति किलो झाला आहे.

मुंबईतील चांदीचा भाव – ८५,४०० रुपये प्रति किलो

पुण्याताील चांदीचा भाव – ८५,४०० रुपये प्रति किलो

नाशिकमध्ये चांदीची किंमत चांदीचा भाव – ८५,४०० रुपये प्रति किलो

नागपुरात चांदीचा दर चांदीचा भाव – ८५,४०० रुपये प्रति किलो

जळगावमध्ये चांदीचा भाव चांदीचा भाव – ८५,४०० रुपये प्रति किलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *