महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 12 वी ची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे.