महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ नोव्हेंबर ।। दिवाळीमध्ये तुळशीची लग्न झाली की घरोघरी लग्नसराईला सुरुवात होते. लग्नसराई आल्यावर प्रत्येक व्यक्ती सोन्याचे दागिने बनवतात. भारतात आजही लग्नामध्ये सोन्याचे अलंकार परिधान करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे यंदा तुमच्या घरी देखील लग्न सराई असेल आणि आज तुम्ही सोन्याचे किंवा चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर आजचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेऊ.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,३८० रुपयांना विकलं जात आहे.
२४ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५९,०४० रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७३,८०० रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,३८,००० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ८,०५,५०० रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ८०,५५० रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६४,४४० रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं ८,०५५ रुपयांनी विकलं जात आहे.
२२ कॅरेट सोनं – ७,३८० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,००५ रुपये
२२ कॅरेट सोनं – ७,३७० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,०४० रुपये
जळगाव
२२ कॅरेट सोनं – ७,३७० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,०४० रुपये
कानपूर
२२ कॅरेट सोनं – ७,३८० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,००५ रुपये
नागपूर
२२ कॅरेट सोनं – ७,३७० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,०४० रुपये
नाशिक
२२ कॅरेट सोनं – ७,३७० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,०४० रुपये
मुंबई
२२ कॅरेट सोनं – ७,३७० रुपये
२४ कॅरेट सोनं – ८,०४० रुपये
आजचा चांदीचा भाव
आज चांदीचा भाव ९७,००० रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव दिवळीमध्ये फार वाढला होता. मात्र आता हा भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यासह चांदीचे दागिने आज बनवू शकता. चांदी मुंबई, पुण्यासह विविध शहरांत आज ९७,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.