कै. वैशाली मंगेश खंडाळे यांच्या स्मरणार्थ वृक्ष वाटप आणि आरोग्य शिबीर
पिंपरी चिंचवड: कै. वैशाली मंगेश खंडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी पौड गाव खेचरे येथे चाणक्य लोकसेवा संस्था आणि वसुंधरा फाऊंडेशन यांच्या वतीने वृक्ष वाटप ,आरोग्य शिबीर करण्यात आले.
डॉक्टर आशिष शर्मा आयुर्वेद तज्ञ यांनी यावेळी 300 जणांना मोफत औषध दिली, तसेच चाणक्य लोकसेवा संस्था व वसुंधरा फाउंडेशन वतीने कै.वैशाली मंगेश खंडाळे यांच्या स्मरणार्थ 350 वृक्ष वाटप व 200 विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी चाणक्य लोकसेवा संस्थेचे मंगेश खंडाळे दिनेश लोखंडे आशीष सूर्यवंशी,शिराज शेख राजेश वाघचौरे गजानान उतेकर,किशोर शेलार सुमित बागल लोकेश काळे, भूषण काळे ,केतन ठाकरे, अखिलेश माने, अवधूत कणसकर वेदांत टिकोने सत्यम लळगे,आणि हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र चे आप्पा घोरपडे तसेच वसुंधरा फाऊंडेशनचे श्रेया तांबे मनीषा भोसले मुक्ता भोसले, विजय भोसले, सामीर काळे, सांतोष माने, संतोष परदेशी, सुजाता तांबे उपस्थित होते.