महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। नवीन वर्षाप्रमाणेच सोने-चांदीचे भाव सुद्धा वाढत चालले आहेत. प्रत्येक लग्नसराईत लागणारं सोने-चांदी प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात वेगवेगळ्या भावाने विकले जात आहे. मात्र याचा भाव काही कमी नाही. म्हणजे नेमकं काय? आणि टक्यांनी सोन्याचे दर वाढले हे आपण पुढील माहितीतून जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,५५५ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६०,४४० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ७५,५५० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,५५,५०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,२४२ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६५,९३६ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८२,४२० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,२४,२०० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,१८२ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ४९,४५६ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ६१,८२० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,१०,२०० रुपये इतका आहे.
विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,५५५ रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,२४२ रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,५५५ रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,२४२ रुपये इतका आहे.
गुवाहाटीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,५५५ रुपये इतका आहे.
गुवाहाटीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,२४२ रुपये इतका आहे.
कोल्हापूरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,५५५ रुपये इतका आहे.
कोल्हापूरात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,२४२ रुपये इतका आहे.
चांदीचा भाव कितीने घसरला?
आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज ९७,५०० रुपये इतका आहे. येत्या लग्नसराईत दागिने बनवणं कठीण जाणार आहे.