महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। सोन्याची किंमत काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या दिवसात बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला होता. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.
Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज २५ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,82,400 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,090 रुपयांना विकलं जात आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोनं 8,824 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 8,075 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,809 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,078 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,812 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,078 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,812 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,078 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,812 रुपये