महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती वधारल्याचं दिसून येतंय. मात्र गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याची किमती घसरल्या होत्या. सध्या लग्नाचा सिझन असून या काळात मोठ्या प्रमाणात बाजारातून सोन्याची खरेदी केली जाते. आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत आज घसरण झाली आहे.
Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज २५ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात ४७ रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत ८,९२,९00 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ८,१८५ रुपयांना मिळेल.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१ ग्रॅम सोनं ८,९२९ रुपयांनी विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,१८५ आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,९२९ आहे.
पुणे

जळगाव

नागपूर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,१८५आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,९२९ आहे.
अमरावती
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,१८५ आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,९२९ आहे.
सोलापूर

छत्रपती संभाजी नगर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,१८५ आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,९२९ आहे.
कोल्हापूर

नाशिक
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,१८८ आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम ८,९३२ आहे.