महाराष्ट्र 24 ; ऑनलाईन: दिनांक 25 मार्च: दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, अप्रतिम सुंदर अलंकार खरेदीचा समृद्ध अनुभव देणारा पिंपरी चिंचवड शहरातला नावाजलेला ज्वेलरी ब्रँड. दागिन्यांची विविधता, सुंदरता आणि उच्च कारागिरी असलेले दागिने आपणांस दिलीप सोनिगरा ज्वेलर्सकडे खरेदी करावयास मिळतील.
दिलीप सोनिगरा ज्वेलर्सनी ग्राहकांना अतिशय सुंदर दागिन्यांचा खजाना उपलब्ध करून दिला आहे. यात वेडिंग ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, इत्यादी ज्वेलरी प्रकारात दिलीप सोनिगरा ज्वेलर्स अग्रेसर आहे. आपल्या घरातील शुभ कार्यासाठी किंवा आयुष्यातील सगळे गोड क्षण अविस्मरणीय बनविण्यासाठी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स नेहमी दागिन्यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध करून देत आहेत.
अँटीक ज्वेलरी कलेक्शन ही तर दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांची खासियत ज्याची ग्राहकांमध्ये खूप क्रेझ आहे. कमी वजनाच्या तरीही अप्रतिम सुंदर अशा या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लवकर दिलीप सोनिगरा यांच्या ज्वेलरी शोरूम ला भेट द्या.
गुडीपाडवा मराठी नव वर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तापैकी एक. गुडीपाडवा निमित्त दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हिंजवडी शाखा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आले आहेत, आपण जेवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी करणार तितक्याच वजनाची चांदी मोफत मिळणार..
सदर योजना 25 मार्च ते 30 मार्च 2025 पर्यत दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या हिंजवडी शाखेत सुरू आहे
*ही ऑफर फक्त चोख सोने , वेढणी आणि बिस्कीट वर उपलब्ध नाही*
तर आता वाट कशाची बघताय ?
लवकरच दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या हिंजवडी शाखेला भेट द्या आणि सोन्या सोबत मोफत चांदी योजनेचा लाभ घ्या!