सकल धनगर समाज पिंपरी-चिंचवड शहर तर्फे विधानसभा उपाध्यक्ष ना. श्री अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी येथे पिंपरी विधानसभेचे आमदार नुकतीच विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड झालेले नामदार आण्णासाहेब बनसोडे यांचा पिं.चि.शहर सकल धनगर समाज तर्फे श्री दिपक भोजने , सतीश क्षीरसागर मा. जिल्हा परिषद सदस्य , भरत महानवर , महावीर काळे , सुधाकर अर्जुन , नवनाथ देवकाते , विजय महानवर , आबासाहेब देवकाते चंद्रकांत मासाळ , भागवत बंडगर , पुरुषोत्तम बावणे , सुरेश वाघ , साईनाथ कांबळे , सौ. रेणुका भोजने , रेखा वाघमारे , सरोज मोटे , सोनाली कांबळे , पुजा सुर्यवंशी , महानंदा सुर्यवंशी , शिल्पा गायकवाड , सुनिता भालेराव यांच्या उपस्थितीत घोंगडी , काठी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *