महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल ।। पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात नावाजलेले नाव म्हणजे दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, या ठिकाणी आपणास भेटेल असंख्य व्हरायटी , अगदी कमी वजनाने सुरू होणारी दागिन्यांची शृंखला, सर्व सामन्याच्या खिशाला परवडेल अशी आहे.. तसेच चांदीच्या भेटवस्तू, अत्यंत सुंदर कलाकुसर केलेले दागिने, विशेष म्हणजे हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आकर्षक आणि विविधतापूर्ण डिझाईन गुढीपाडव्याच्या निमित्ताने तयार करण्यात आल्या आहेत. या साठी आपणास दिलीप सोनिगरा ज्वेलर्स च्या शाखाना भेट द्यावी लागेल, शहरात चिंचवड हिंजवडी वडगाव चाकण या ठिकाणी दिलीप सोनिगरा यांचे ज्वेलरी शो रूमस आहेत.
गुढीपाडवा ते अक्षयतृतीया निमित्त एक महिनाभर आकर्षक ऑफर्स
दिलिप सोनिगरा ज्वेलर्स मध्ये गुढीपाडवा ते अक्षयतृतीया निमित्त एक महिनाभर आकर्षक ऑफर्स १ तोळे दागीने खरेदीवर चक्क रु २००० ची सूट तसेच डायमंड पोलकी व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% सूट व ५ तोळे दागिणे खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग फ्री. ही ऑफर ३० मार्च ते ३० एप्रिल पर्यंत राहील, तरी ग्राहकांनी या आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा आपले सुवर्णबंध आणखी दृढ कर या ,असे मनोगत दिलीप सोनिगरा यांनी महाराष्ट्र 24 शी बोलताना व्यक्त केले आहे..