महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – अर्धापूर – दि. ४ सप्टेंबर -.राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज याचे कार्य वर्षानुवर्षे जीवंत राहुन,जनतेला यांचे अनुसरण करण्यासाठी महाराजांच्या कार्याचा उल्लेख शालेय पाठपुस्तकात सरकारने करावा अशी मागणी सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांनी केले आहे.अर्धापूरातील कै.सखारामजी लंगडे काँम्पलेक्सच्या मैदानात काँग्रेस कमेटीच्या वतीने राष्ट्रसंत परमपूज्य डॉ शिवलिंग शावाचार्य महाराज व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तालुकास्तरीय श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
, यावेळी सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष व्यंकटेश शेटे, बालाजीराव शेटे, जिल्हा सचीव निळकंठराव मदने, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक, उपनगराध्यक्षा डॉ. पल्लवी विशाल लंगडे, सभापती प्रतिनिधी अशोक सावंत, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख, जी.प. सदस्य सुनील अटकोरे.नगरसेवक मुसब्बीर खतीब, पंडीतराव लंगडे, सोनाजी सरोदे, मुंजाजीरा लंगडे, गोविंद गोदरे, बाळू पाटील धुमाळ, रंगनाथ इंगोले, राजू बारसे, उमेश सरोदे, केशवराव मुधळ, बालाजी कदम, कैलास भुस्से, यशवंतराव राजेगोरे, गजानन मेटकर, पंडीत शेटे, जगनाथ शेटे, राजू गायकवाड, राजू पवार, व्यंकटराव साखरे, छत्रपती कानोडे, मनोहर बंडाळे, गणेश बोंढारे, सदाशिव बुटले, प्रदीप हिवराळे, नवनाथ ढगे,धनंजय शेटे, राहुल शेटे,संतोष कल्याणकर,प्रतीक साबळे,मंगेश महाजन यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी आदिंनी डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला,यावेळी शोशल डिस्टंन्सचे पालन करण्यात आले.