![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ नोव्हेंबर २०२५ | Gold-Silver Price Today: सोन्याचा दर गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः ‘उच्चांकी झेपे’वर आहे. ग्राहकांचा खिसा रिकामा करत सोन्याचे भाव रोज नवा विक्रम करत असताना, आज बाजारात अचानक धडाकेबाज उलटफेर पाहायला मिळाला. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार नोंदवली गेली.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,५८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११६,९४८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १७२,७४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,७२७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११६,७३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२७,३५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,७३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,३५० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,७३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,३५० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,७३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,३५० रुपये आहे.
धडाकेबाज भाववाढ… बाजारात धुमाकूळ… आणि ग्राहक मात्र ‘थांबते कोणाकडे?’ या मनःस्थितीत!
