आयफोन-12 लवकरच वितरकांकडे उपलब्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ ऑक्टोबर – पुणे – ऍपलचा बहुप्रतिक्षित असा आयफोन-12 वितरकांपाशी 5 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पोहचवला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. यासंदर्भात या नव्या फोनबाबत 13 ऑक्टोबरला एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून वितरकांकडे सर्वात आधी आयफोन मिनी उपलब्ध केला जाणार आहे,

जो 5.4 इंचाचा आणि आयफोन-12 मॅक्स 6.1 इंच स्क्रीनचा असेल. या आयफोन-12 सोबतच आणखीही काही उत्पादने ऍपलकडून लॉन्च केली जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. आयफोन-12 सर्वात आधी दक्षिण कोरियात सादर केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *