जिओ ५ हजार च्या आत देणार 5 जी स्मार्टफोन ?

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – मुंबई – दि. १९ ऑक्टो – रिलायन्स जिओ आता आणखी एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे बाजारात फाईव्ह जी स्मार्टफोनच्या किंमती 27 हजार रुपयांच्या पुढे असताना जिओ केवळ 3 हजार रुपयांच्या आत ग्राहकांना फाईव्ह जी स्मार्टफोन देण्याच्या तयारीत आहे. जिओच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फाईव्ह जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *